श्रीगोंद्यातील प्रेमी युगुलाने ‘या’ कारणामुळे केली आत्महत्या

0
26
Shrigonda couple commits sucide

श्रीगोंदा : तालुक्यातील येळपणे येथील प्रेमी युगुलाने मनमाड दौंड लोह महामार्गावर आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे ही दुर्दैवी घटना ०१/०२/२०२१ रोजी घडली. सविस्तर माहिती अशी की तरुणाचे नाव राजू कोळपे व तरुणीचे नाव रानी साबळे असे होते व दोघेही विवाहित होते मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचे प्रेम संबंध जुळून आले होते.

प्रेमी युगुलाने रेल्वेखाली केली आत्महत्या ! श्रीगोंदा तालुक्यातील घटना

०१/०२/२०२१ रोजी दोघेही सकाळी घराबाहेर पडले होते मात्र रात्री त्यांनी आत्महत्या केली. प्रेमी युगुलाच्या प्रेमसंबंधाबाबत त्यांच्या घरच्यांना माहीत झाल्यामुळे त्यांनी मध्यरात्री मनमाड दौंड लोह महामार्गावर आत्महत्या करून आपले जीवन संपवले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here