पाचेगांव : गळफास घेऊन एका व्यक्तीची आत्महत्या

0
29

पाचेगांव / प्रतिनिधि : बुधवारी सकाळी ५ च्या सुमारास पाचेगांव – पाचेगांव फाटा रस्ता फार्मसी कॉलेजजवळ शेतात राहणारे कचरू रामभाऊ गवळी वय : ४०  यांनी त्यांच्या शेतातल्या राहत्या घरी त्यांच्या घराजवळील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here