एक्स्प्रेस मराठी | जळगाव: होमवर्क केला नाही या कारणाने म्हणून जळगाव येथील एका खासगी क्लासच्या शिक्षिकेने एका ९ वर्षाच्या मुलाला अर्धनग्न करत मारहाण केल्याची घटना शुक्रवारी जळगाव शहरात घडली. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षिकेविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली असून त्यावरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
होमवर्क न केल्याच्या कारणावरून एका खासगी क्लासमधील मुलाला अर्धनग्न करुन अमानुषपणे मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव येथे उघडकीस आला आहे.
Leave a comment
Leave a comment