ब्रेकिंग : अपहरण झालेले बेलापुरचे व्यापारी गौतम हिरण यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत वाकडी शिवारात आढळला

0
60

श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील व्यापारी गौतम हिरण यांचे काही दिवसांपूर्वी संध्याकाळच्या वेळेस अपहरण करण्यात आले होते. हिरण यांचा शोध लागत नसल्यामुळे अचुक माहिती देणारास एक लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते मात्र आज सकाळीच व्यावसायिक गौतम हिरण यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत वाकडी शिवारात आढळून आला आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here