पाचेगांव फाट्यावर बस व कारचा अपघात

0
92
पाचेगांव फाट्यावर बस व कारचा अपघात

पाचेगांव : दिनांक ३०/१२/२०२० रोजी दुपारी १२:०० च्या सुमारास पाचेगांव फाट्यावर जालना – संगमनेर ही बस श्रीमपुरच्या दिशेने जात असताना नेवाश्याच्या दिशेने जाणार्‍या स्विफ्ट या गाडीच्या चालकाचा ताबा सुटल्यामुळे ही कार एसटी ला धडकली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कारचे बरेच नुकसान झाले. एसटी मधील सर्व प्रवासी चालक वाहक व कारमधील (Swift) चालक व सहप्रवासी लहान मुलगी सुखरूप आहे.      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here