अहमदनगरचे नाव बदला; खासदार लोखंडे यांची मागणी

अहमदनगरचे नाव बदला; खासदार लोखंडे यांची मागणी

0
अहमदनगर : औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करा या जोरदार मागणीनंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगरचे नाव बदलून अंबिकानगर करावे...

राहुरी कृषि विद्यापीठाच्या वॉचमनचा आढळला मृतदेह ! नातेवाइकांनी केले गंभीर आरोप

2
राहुरी : राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषि विद्यापीठात ड्यूटीवर असणार्‍या एका वॉचमनचा मृतदेह आढळून आला आहे. चंद्र्कांत चव्हाण असे या वॉचमनचे नाव...

ब्रेकिंग : अपहरण झालेले बेलापुरचे व्यापारी गौतम हिरण यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत वाकडी शिवारात...

श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील व्यापारी गौतम हिरण यांचे काही दिवसांपूर्वी संध्याकाळच्या वेळेस अपहरण करण्यात आले होते. हिरण यांचा शोध लागत नसल्यामुळे अचुक...
expressmarathi

ब्रेकिंग न्यूज : महाविद्यालये ‘या’ तारखेला उघडणार सामंत यांची घोषणा

0
मुंबई : राज्यातील महाविद्यालये मागील नऊ – दहा महिन्यापासून कोरोना मुळे बंद आहे आता अकरावी – बारावी व पाचवी ते आठवीचे वर्ग...
express marathi

रेशीम लाभार्थी नोंदी साठी नगर जिल्हयात महारेशीम अभियानास जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले...

0
अहमदनगर : रेशीम संचालनालय नागपूर अंर्तगत जिल्हा रेशीम कार्यालय अहमदनगर मार्फत सन २०२१-२२ मध्ये रेशीम शेतीसाठी लाभार्थी निवड करण्यासाठी महा-रेशीम अभियान २०२१...
bird flu in ahmednagar

बर्ड फ्लू (bird flu in Ahmednagar) मुळे नगर जिल्ह्यामध्ये ५० कोंबड्यांचा मृत्यू ?

0
अहमदनगर : आधीच कोरोनाचे संकट चालू असताना बर्ड फ्लू (bird flu) ने त्यात उडी मारली आहे. परभणी जिल्ह्यात जवळपास ८०० कोंबड्यांचा बर्ड...
ahmednagar news

संत्रा घेऊन जाणारा ट्रक संगमनेर मध्ये पलटला

0
संगमनेर दि. ०२/०२/२०२१ : संगमनेर तालुक्यातील आळेखिंड येथे नाशिकहून पुण्याकडे संत्रा फळ घेऊन जाणारा ट्रक ब्रेक फेल झाल्यामुळे पलटला. ट्रक पलटल्यामुळे ट्रकचे...
expressmarathi

कॉलेज कधी उघडणार याबबात सामंत यांनी दिली माहिती

1
एक्स्प्रेस मराठी : राज्यातील महाविद्यालये मागील नऊ – दहा महिन्यापासून कोरोना मुळे बंद आहे आता अकरावी – बारावी व पाचवी ते आठवीचे...
खासदार डॉ. सुजय विखे यांनी राहुरी कारखान्याबद्दल केलेल्या मोठ्या घोषनेने उडाली खळबळ

खासदार डॉ. सुजय विखे यांनी राहुरी कारखान्याबद्दल केलेल्या मोठ्या घोषनेने उडाली खळबळ

0
राहुरी : खासदार डॉ. सुजय विखे यांनी राहुरी कारखान्याबद्दल केलेल्या घोषनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले की...
‘या’ बाजार समितीच्या संचालकाच्या मुलाने केली स्व:तावर गोळी झाडून आत्महत्या

‘या’ बाजार समितीच्या संचालकाच्या मुलाने केली स्व:तावर गोळी झाडून आत्महत्या

0
श्रीगोंदा : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा बाजार समितीचे संचालक लक्षमनराव नलगे यांचे चिरंजीव दादासाहेब नलगे यांनी स्व:तावर त्यांच्याजवळील परवानाधारक रिव्होल्वर मधून गोळी झाडून...

आम्हाला सोशल नेटवर्कवर फॉलो करा

1,280FansLike
340FollowersFollow
460FollowersFollow
- Advertisement -

Latest article

ग्रामविकास विभागाकडून नगर जिल्ह्यास मिळाल्या ४५ रुग्णवाहिका

अहमदनगर : ग्रामविकास विभागाकडून १४ व्या वित्त आयोग निधीतून ४५ रुग्णवाहिका जिल्हा परिषदेस कोविड-19 उपाययोजनेसाठी प्राप्त झाल्या. त्याचे हस्तांतरण पालकमंत्री हसन मुश्रीफ...

रेमेडिसीवीर इंजेक्शन बाबत जिल्हाधिकारी यांनी दिली ‘ही’ सूचना

0
अहमदनगर / ११ एप्रिल : विनाकारण डॉक्टरांनी फक्त होर्डिंग करण्याच्या किंवा साठा करण्याच्या दृष्टिकोनातून पेशंटच्या नातेवाईकांना रेमेडीसिवीर इंजेक्शन आणण्याकरता फारमाऊ नये हॉस्पिटलमध्ये...

पाचेगांव : गळफास घेऊन एका व्यक्तीची आत्महत्या

0
पाचेगांव / प्रतिनिधि : बुधवारी सकाळी ५ च्या सुमारास पाचेगांव – पाचेगांव फाटा रस्ता फार्मसी कॉलेजजवळ शेतात राहणारे कचरू रामभाऊ गवळी वय...
error: Content is protected !!