स्पर्धा मैत्रीपूर्ण असेल, पक्ष मजबूत हवा: शशी थरूर
मात्र, दिग्विजय सिंह यांच्या निवडणुकीवर शशी थरूर यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आम्ही सर्वांची विचारधारा समान आहे, आम्हाला पक्ष मजबूत हवा आहे. ही स्पर्धा मैत्रीपूर्ण असेल. यामध्ये कोणतेही वैर नाही.