Ahmednagar | Kopargaon Accident: कंटेनरने दुचाकी स्वारास मागून जोराची धडक दिल्याने भीषण अपघात, दुचाकीस्वार ठार.
कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाटा ते झगडे फाटा पवार वस्ती जवळ पुणतांबा फाट्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने दुचाकी स्वारास मागून जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला.
या अपघातात दुचाकीस्वाराच्या त्याच्या डोक्याला गंभीर मार लागून ते गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. सदर घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Web Title: Container overturns motorcyclist in accident, one killed