प्रेमी युगुलाने रेल्वेखाली केली आत्महत्या ! श्रीगोंदा तालुक्यातील घटना

1
22
Shrigonda couple commits sucide

श्रीगोंदा : तालुक्यातील येळपणे येथील प्रेमी युगुलाने मनमाड दौंड लोह महामार्गावर आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे ही दुर्दैवी घटना ०१/०२/२०२१ रोजी घडली. सविस्तर माहिती अशी की तरुणाचे नाव राजू कोळपे व तरुणीचे नाव रानी साबळे असे होते व दोघेही विवाहित होते मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचे प्रेम संबंध जुळून आले होते. ०१/०२/२०२१ रोजी दोघेही सकाळी घराबाहेर पडले होते मात्र रात्री त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नसून पोलिस पुढील तपास करीत आहेत.      

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here