<p>Ghatkopar Ola Accident : उबर (Uber) आणि ओला (OLA) कंपनीने आता आपल्या कार चालकांना सीट बेल्टचे सगळे नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांनी हे नियम पाळावेत यासाठीही कंपनी प्रयत्न करणार आहे.</p>
Source link
Ghatkopar Ola Accident : घाटकोपरमध्ये ओला चालकाने 8 जणांना उडवलं, Sudha Park परिसरात भीषण अपघात
Leave a comment
Leave a comment