<p>पुण्यापाठोपाठ आता सांगलीतही डुप्लिकेट मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओची चर्चा आहे.. , या व्हिडिओत असलेले गृहस्थ हे सांगली जिल्ह्यातल्या कवठेपिरान गावातील भीमराव माने आहेत. काही दिवसांपूर्वी भीमराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त गावात लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांनी एका गाण्यावर ठेका धरला आणि सोशल मिडियात हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.</p>
Source link
CM Shinde on Duplicate Eknath Shinde: माझ्या डुप्लिकेट्सनी वाईट कामं करु नये- मुख्यमंत्री
Leave a comment
Leave a comment