<p>राजकारणातली भाऊबंदकी नवी नाही. राजकीय वैरापायी एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या मुंडे भावंडांमध्येही आता भाऊ-बहिणीचं नातं राहिलेलं नाही. तशी कबुलीच माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दिली. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत धनंजय मुंडे यांनी त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांच्याबरोबरच्या दुरावलेल्या नातेसंबंधांवर भाष्य केलं. तर रक्ताचं नातं असं संपत नाहीत असं उत्तर यावेळी पंकजा मुंडेंनी दिलंय. </p>
Source link
Pankaja Munde on Dhananjay Munde : रक्ताचं नातं संपत नाही, पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना उत्तर
Leave a comment
Leave a comment