<p>शिर्डीच्या साईमंदिरात हार, फुलं घेऊन जाण्याच्या बंदीच्या निर्णयावरून फुलं उत्पादक शेतकरी आणि संस्थानमध्ये संघर्ष निर्माण झाला होता, फुल उत्पादक शेतकऱ्यांनाच संस्थांच्या आतमध्ये फुलं विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा आम्ही विचार करत आहोत असं जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय.</p>
Source link
Radhakrishna Vikhe Patil : शिर्डी संस्थानमध्येच फूल विक्रेत्यांना जागा देण्याचा विचार सुरु
Leave a comment
Leave a comment