<p>नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर पाहायला मिळाला.. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झालीय…रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिर, रामसेतू पाण्याखाली गेलंय… यासोबतच पुराची ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी येऊन पोहोचलंय.</p>
Source link
Nashik Godavari Flood :सिन्नरला मुसळधार पावसानं झोडपलं, बाजारपेठेत पाणी
Leave a comment
Leave a comment