पोलिस उपनिरीक्षकास तीस हजारांची लाच घेताना अटक

0
27
पोलिस उपनिरीक्षकास तीस हजारांची लाच घेताना अटक

जामखेड : जामखेड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सज्जन किसन नाहेर्डा यांनी आरोपीला अत्याचारातील गुन्हयातून बाहेर काढण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी PSI नाहेर्डा यांना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. PSI नाहेर्डा यांच्यासाठी ३० हजारची लाच स्वीकारताना तुकाराम रामराव ढोले (रा. जामखेड) यास लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. सदर कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगर पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here