राहाता ०३/०२/२०२१ : तालुक्यातील एका गावामधील पालकांनी लोणी पोलिस स्टेशनमध्ये आपल्या दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर ती घरी एकटीच असताना आरोपीने अत्याचार केला अशी तक्रार दिली असून लोणी पोलिसांनी एका व्यक्तीस अटक केली आहे. जालिंदर वांगे असे आरोपीचे नाव आहे. पोलिस पुढील कारवाई करीत आहेत.
हे देखील वाचा : ब्रेकिंग न्यूज : महाविद्यालये ‘या’ तारखेला उघडणार सामंत यांची घोषणा
हे देखील वाचा : राहुरी कृषि विद्यापीठाच्या वॉचमनचा आढळला मृतदेह ! नातेवाइकांनी केले गंभीर आरोप