IGST चा अर्थ काय आहे?www.marathihelp.com

अधिनियमांतर्गत आंतर-राज्य व्यवसाय आणि व्यापार करताना वस्तू/माल आणि/किंवा सेवा यांच्या केलेल्या पुरवठ्यावर आकारण्यात येणारा कर म्हणजे "एकात्मिक वस्तू/माल आणि सेवा कर" (IGST).

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:00 ( 1 year ago) 5 Answer 41810 +22