NGO चे किती प्रकार आहेत?www.marathihelp.com

NGO चे नोंदणी वरून 2 प्रकार पडतात.
रजिस्टर केलेले NGO – रजिस्टर केलेले NGO हे शासकीय कामकाजात रजिस्टर केलेले असतात आणि त्यामुळे सरकार कडून देखील या NGO ना काहीप्रमाणात निधी दिला जातो. 2. रजिस्टर न केलेले NGO – या NGO ची कुठेही नोंद नसते. सरकार किंवा इतर संस्था यांचा या NGO सोबत कुठल्याही प्रकारे संबंध नसतो

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:05 ( 1 year ago) 5 Answer 115446 +22