अकोला जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली?www.marathihelp.com

स. १९९८ रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. त्यामुळे अकोला व वाशीम हे दोन नवे जिल्हे निर्माण झाले. जिल्ह्याच्या सीमा उत्तरेस व पूर्वेस अमरावती जिल्हा, दक्षिणेस वाशीम जिल्हा तर पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 13:33 ( 1 year ago) 5 Answer 113255 +22