अक्षवृत्त आणि रेखावृत्त किती आहेत?www.marathihelp.com

विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागाला 'उत्तर गोलार्ध' व दक्षिणेकडील भागाला 'दक्षिण गोलार्ध' असे म्हणतात. एकूण अक्षांश १८१ आहेत. दोन्ही ध्रुवांतून दक्षिणोत्तर जाणाऱ्या अर्धवर्तुळांना 'रेखावृत्ते' किंवा 'याम्योत्तर वृत्ते' असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 10:00 ( 1 year ago) 5 Answer 57306 +22