अक्षवृत्त व रेखावृत्त मिळून पृथ्वीवर काय तयार होते?www.marathihelp.com

रेखावृत्तांमधील अंतर : विषुववृत्तावर (०° अक्षवृत्तावर) कोणत्याही ठिकाणी लगतच्या/ जवळच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर हे १११ कि. मी (६० सागरी मैल-नाॅटिकल मैल) असते. २३°३०' उत्तर आणि २३°३०' दक्षिण अक्षांशांवर म्हणजेच कर्कवृत्त आणि मकर वृत्तांवर कोणत्याही ठिकाणी लगतच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर हे १०२ कि. मी असते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:54 ( 1 year ago) 5 Answer 59587 +22