अध्यापन म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व?www.marathihelp.com

अर्थातच अध्यापन करणारा शिक्षक व शिकणारा विद्यार्थी यांना जोडणारी, अध्ययन हे फल असलेली आणि निवेदन, विवरण, चर्चा, मार्गदर्शन इत्यादींचा समावेश असलेली कृती म्हणजे अध्यापन. ज्या संस्कारांनी विद्यार्थ्याचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकसित होते, त्या संस्काराला 'शिक्षण' हा शब्द लावतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 17:24 ( 1 year ago) 5 Answer 54923 +22