अन्न प्रक्रिया आणि संरक्षण म्हणजे काय?www.marathihelp.com

अन्नपरिरक्षण म्हणजे अन्न खराब होऊ न देता, दीर्घकाळ खाण्यायोग्य स्थितीत टिकविणे. अन्नपरिरक्षणाच्या पद्धतींमुळे अन्नपदार्थांचे पोषणमूल्य, बाह्य स्वरूप, पोत, स्वाद व गुणवत्ता यांवर दुष्परिणाम घडवून आणण्यार्‍या घटकांवर नियंत्रण राखणे शक्य होते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 17:17 ( 1 year ago) 5 Answer 38123 +22