अफगाणिस्तान कधी भारताचा भाग होता का?www.marathihelp.com

अफगाणिस्तान केवळ हिंदू राष्ट्रच नव्हता तर तो भारताचाच एक भाग होता. ब्रिटीशांच्या भारतावरील आक्रमणादरम्यान, ब्रिटिशांनी अफगाणिस्तानला आपल्या ताब्यात ठेवले आणि भारतातूनच त्याच्यावर राज्य केले. पण १८९६ मध्ये सर मॉर्तिमर ड्युरंडने भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान एक सिमा आखली ज्याला ड्युरंड लाईन म्हणतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:17 ( 1 year ago) 5 Answer 117659 +22