अर्थशास्त्रात SEZ म्हणजे काय?www.marathihelp.com

वस्तूंचे उत्पादन आणि सेवापुरवठा यांकरीता मुद्दाम निश्चित केलेले शुल्कविरहित प्रदेश म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र (Special Economic Zone – SEZ) होय. हा प्रदेश कायद्याने व्यापारी व्यवहारांसाठी आणि शुल्क व कर आकारणीसाठी परदेशी मुलूख म्हणून समजण्यात येतो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:25 ( 1 year ago) 5 Answer 31657 +22