आंतरराष्ट्रीय संबंधांचा उदय कशामुळे झाला?www.marathihelp.com

विसाव्या शतकाच्या प्रारंभी अमेरिका व जपान ही राष्ट्रे व यूरोपातील जर्मनी व इटली ही राष्ट्रे बलवान झाल्यामुळे यूरोपच्या परंपरागत राजकारणास धक्के बसू लागले व त्यातूनच पहिले महायुद्ध उद्भवले. आंतरराष्ट्रीय संबंधातील संघर्ष व युद्धाची भयानकता यांमधूनच आंतरराष्ट्रीय कायद्याची निर्मिती झाली.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:32 ( 1 year ago) 5 Answer 64015 +22