आंतरराष्ट्रीय संबंधांद्वारे तुम्हाला काय समजते?www.marathihelp.com

दोन सार्वभौम राष्ट्रांमध्ये राजकीय, आर्थिक, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत येणाऱ्या सलोख्याच्या, तटस्थतेच्या किंवा संघर्षाच्या संबंधाना व्यापक अर्थाने 'आंतरराष्ट्रीय संबंध' असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 16:07 ( 1 year ago) 5 Answer 131162 +22