आग्नेय खडक कसे तयार होतात?www.marathihelp.com

अग्निज खडक : पृथ्वीतील तप्त, वितळलेला द्रव थिजून तयार झालेल्या खडकांस 'अग्निज खडक' म्हणतात. ज्याच्यापासून अग्निज खडक तयार होतात त्या तप्त द्रवाला ⇨शिलारस म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठाखाली, खोल किंवा उथळ अशा ठिकाणी शिलारस तयार होतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 13:47 ( 1 year ago) 5 Answer 127173 +22