आधुनिक शेती का महत्त्वाची आहे?www.marathihelp.com

पारंपरिक शेतीला बगल देत सर्व कुटुंबाच्‍या मदतीने नियंत्रित व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. यातून शेती फायदेशीर व शाश्‍वत होऊ लागली. शेतीचे तंत्र अधिकाधिक समजावून घेतल्‍याने अनावश्‍यक खर्च टाळता येऊन शेतीचा विकास घडवून आणता आला.

solved 5
कृषि Monday 13th Mar 2023 : 16:36 ( 1 year ago) 5 Answer 18450 +22