आयपीएस प्रशिक्षण कठीण आहे का?www.marathihelp.com

सर्वात कठीण परीक्षेनंतर होते निवड
IPS अधिकाऱ्याची निवड देशात सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या UPSC द्वारे होत असते. UPSC च्या मेरीमध्ये निवड झाल्यानंतर IPS अधिकाऱ्याची सुमारे 2 वर्षे ट्रेनिंग होत असते. 3 टप्प्यातील या ट्रेनिंगमध्ये अधिकाऱ्यांना पोलिस खात्याच्या कामासंदर्भात सर्व पैलुंची माहिती दिली जाते.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 14th Mar 2023 : 14:32 ( 1 year ago) 5 Answer 31896 +22