उपजिल्हाधिकारी म्हणजे काय?www.marathihelp.com

उपजिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी. (भा. प्र. से) यांना जिल्ह्यातील , प्रशासकीय यंत्रणा सांभाळण्यासाठी कार्य करतात.
महाराष्ट्र राज्य नागरी सेवेतील उपजिल्हाधिकारी हे राजपत्रित दर्जाचे वर्ग (१) म्हणजे गट "अ" मधील सर्वोच्च पद आहे. उपजिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी. (भा.प्र.से) यांना जिल्ह्यातील , प्रशासकीय यंत्रणा सांभाळण्यासाठी कार्य करतात.

निवड :-

उपजिल्हाधिकारी यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोग.(MPSC) या संविधानिक आयोगामार्फत करण्यात येते.
नेमणूक

उपजिल्हाधिकारी यांची नेमणूक महाराष्ट्र शासन करते.
उपजिल्हाधिकारी यांचे कार्य व जबाबदारी :-
उपविभागीय दंडाधिकारी म्हणून कामकाज पाहणे.

उपविभागीय निवडणूक अधिकारी म्हणून निवडणूकीचे कामकाज पाहणे.

उपविभागातील एखाद्या प्रशासकीय धार्मिक ट्रस्टचे (सचिव) म्हणून कामकाज पाहणे.

solved 5
राजनीतिक Friday 28th Oct 2022 : 13:54 ( 1 year ago) 5 Answer 3501 +22