एकत्रीकरणाचे प्रकार काय आहेत?www.marathihelp.com

व्यापारी संघाचे दोन प्रमुख प्रकार म्हणजे एकत्रीकरण (पूल्स) व विक्री-संघ (कार्टेल्स). किमती ठरविणारे काही घटक एकत्र आणून त्यांचे सभासदांस वाटप करणे व किमतीवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवणे, या उद्देशाने एकत्रीकरण करण्यात येते. निश्चित तत्त्वावर आधारित परंतु लेखी स्वरूपात एकत्रीकरणाचा करार केलेला असतो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:24 ( 1 year ago) 5 Answer 96555 +22