एखाद्या व्यक्तीने किंवा समूहाने खरेदी केलेले कंपनीचे समभाग म्हणजे काय?www.marathihelp.com

जनतेच्या (मर्यादित) भागभांडवलावर उभारलेल्या सार्वजनिक (मर्यादित) कंपनीच्या एकूण भांडवलाची रक्कम ज्या अनेक एककांमध्ये विभागलेली असते, अशा एककांना समभाग (फ्रेंच: Actions, स्पॅनिश: Acciones, पोर्तुगीज: Ações, जर्मन: Aktien, इंग्लिश: Shares / Stocks , शेअर्स / स्टॉक) किंवा शेअर असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:15 ( 1 year ago) 5 Answer 52746 +22