कृत्रिम उपग्रह म्हणजे काय आणि त्याचे उपयोग?www.marathihelp.com

कृत्रिम उपग्रहहे पूर्णपणे मानवाने निर्माण केलेले यंत्र आहे , तसेच ते पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केलेलं असून वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी याचा वापर केला जातो. मानवनिर्मित या यंत्राला कृत्रिम उपग्रह असे म्हटले गेले आहे कारण हा , नैसर्गिक उपग्रह चंद्राप्रमाणे पृथ्वीभोवती फिरत असतो

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 15:57 ( 1 year ago) 5 Answer 130762 +22