कृषी वर्ग 10 चे स्थलांतर काय आहे?www.marathihelp.com

स्थलांतर : एका प्राण्याच्या किंवा प्राणिसमूहाच्या एका प्रदेशातून जगण्यासाठी अनुकूल परिस्थिती असलेल्या दुसर्‍या प्रदेशाकडे किंवा अधि- वासाकडे जाण्या-येण्याच्या प्रवासाला जीवविज्ञानात स्थलांतर म्हणतात. नैसर्गिक बदलात व संघर्षात टिकून राहण्यासाठी स्थलांतर प्रक्रिया आवश्यक असते. अनेक प्रकारचे प्राणी असे स्थलांतर करतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:11 ( 1 year ago) 5 Answer 98616 +22