केरळ राज्य कधी अस्तित्वात आले?www.marathihelp.com

केरळ व तमिळनाडू हे एकेकाळी सांस्कृतिक व भाषिक दृष्ट्या एकच होते व एकत्रित भूभागाचे नाव तमिळक्कम असे होते. केरळाच्या बाबतीतील पहिला उल्लेख अशोकाच्या शिलालेखात केरळपुत्रम असा आढळतो. इसवी सनापूर्वीच्या मौर्य साम्राज्यानंतरच्या काळात केरळ प्रांतावर चेरा घराण्याचे राज्य होते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 12:18 ( 1 year ago) 5 Answer 76250 +22