केवल वाक्य म्हणजे काय?www.marathihelp.com

केवल वाक्य
ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते, त्यास 'केवल' किंवा 'शुद्ध' वाक्य म्हणतात

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 14:03 ( 1 year ago) 5 Answer 4066 +22