कोकण हे नाव कसे पडले?www.marathihelp.com

'कोकण' हे नाव 'कोंगवन' म्हणजे कोंग जमातीच्या वास्तव्य करणाऱ्या लोकांवरून 'कोकण' शब्दांची निर्मिती झाली असावी त्यामुळे आजतागायत आपण कोकण हाच शब्द वापरतोय.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:25 ( 1 year ago) 5 Answer 61148 +22