कोणता पक्षी भारतात स्थलांतरित होतो?www.marathihelp.com

सुमारे १५९ प्रजातींचे पक्षी स्थलांतर करून भारतात येतात. त्यामधे थापट्या, नकटा,शेंडीबदक, लालसरी, थोरले व धाकटे मराल,तरंग, गडवाल, चक्रवाक ही बदके तसेच कादंब व पट्टकादंब हे गूज येतात. चमचा, अवाक, तुतवार, शेकाट्या, कारंडव,उचाट, सोनचिलखा, कुरव असे पाणथळीचे पक्षीही येतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 12:15 ( 1 year ago) 5 Answer 125259 +22