कोणत्या सरोवराचा किनारा सर्वात जास्त आहे?www.marathihelp.com

तसेच हे दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठे सरोवर आहे. इस्रायल व जॉर्डन देशांच्या सीमेवरील मृत समुद्र हे जगातील सर्वात कमी उंचीवरील सरोवर आहे. हे सरोवर समुद्रसपाटीच्या ४१८ मी (१,३७१ फूट) खाली आहे. ह्युरॉन सरोवराला जगातील सर्वात लांब किनारा (२,९८० किमी) लाभला आहे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:45 ( 1 year ago) 5 Answer 56934 +22