क्षैतिज रेषा म्हणजे काय?www.marathihelp.com

जिथे आकाश जमिनीला टेकल्याचा भास होतो त्या काल्पनिक रेषेला क्षितिज असे म्हणतात. क्षितिज दिसण्याचे खरे कारण म्हणजे आपल्या नजरेची क्षमता आणि गोलाकार पृथ्वी आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 16:26 ( 1 year ago) 5 Answer 85376 +22