खालीलपैकी कोणते कार्य लोकसभा अध्यक्षाचे नाही?www.marathihelp.com

लोकसभेचे कामकाज सुरळीत चालवण्याची व शिस्त राखण्याची जबाबदारी सभापतीवर असते. कामकाजामध्ये सतत व्यत्यय आणणाऱ्या सदस्यांना तात्पुरते निलंबित करण्याचा हक्क देखील अध्यक्षाला आहे. लोकसभा सभापती लोकसभेपुढे अनेक विधायके व ठराव मांडतो व त्यावर चर्चा व मतदान घडवून आणतो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:59 ( 1 year ago) 5 Answer 92280 +22