खालीलपैकी कोणते वायू प्रदूषणाचे स्रोत आहेत?www.marathihelp.com

मानवनिर्मित स्रोत
वाहने - नायट्रोजन ऑक्साईड व डायॉक्साईड, व्हीओसी, कार्बन मोनॉक्साईड व डायॉक्साईड, सूक्ष्म व अतिसूक्ष्म धूलिकण, कारखाने- व्हीओसी, कार्बन डायॉक्साईड, वीजनिर्मिती व सिमेंट प्रकल्प - मोठ्या प्रमाणावर कार्बन डायॉक्साईड, सल्फर डायॉक्साईड, नायट्रोजन डायॉक्साईड, काजळी (सूक्ष्म धूलिकण) कचरा व सांडपाणी - मिथेन

solved 5
पर्यावरण Tuesday 14th Mar 2023 : 16:30 ( 1 year ago) 5 Answer 36018 +22