गव्हापासून काय बनते?www.marathihelp.com

गव्हाच्या पिठापासून चपाती , पोळी , पराठा इत्यादी पदार्थ बनवले जातात . तसेच गव्हाच्या चिकापासून पापड्या कुरडया इत्यादी वाळवून तळायचे पदार्थ बनवतात . गव्हापासून लापशी ,शिरा , खीर इत्यादी गोड पदार्थ बनवतात

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:08 ( 1 year ago) 5 Answer 60769 +22