गुरुत्वाकर्षण म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे का?www.marathihelp.com

वस्तुमान असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंच्या एकमेकांकडे आकर्षिल्या जाण्याच्या प्रवृत्तीला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. वजन म्हणजे जमिनीच्या दिशेने असणाऱ्या गुरुत्वाकर्षणामुळे मिळणारे त्वरण आणि वस्तुमान यांच्या गुणाकाराएवढे बल.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:01 ( 1 year ago) 5 Answer 115231 +22