ग्रामपंचायतीच्या कामगिरीचा आढावा कोण घेतो?www.marathihelp.com

ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख हा सरपंच असतो. ग्रामपंचायतीमधून निवडून आलेले सभासद आपल्यातून सरपंचांची व उपसरपंचाची निवड करतात. (२०१७ सालापासून सरपंचाची निवडणूक थेट जनतेमधून होत आहे).

solved 5
राजनीतिक Saturday 18th Mar 2023 : 13:07 ( 1 year ago) 5 Answer 100545 +22