घटनेत किती कलमांचा समावेश करण्यात आला?www.marathihelp.com

मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:49 ( 1 year ago) 5 Answer 36955 +22