घन द्रव आणि वायू म्हणजे काय?www.marathihelp.com

घन, द्रव व आयनद्रायू (अतिशय मोठ्या प्रमाणात आयनीभवन – विद्युत भारित अणू, रेणू वा अणुगट म्हणजे आयन निर्माण होण्याची क्रिया – झालेला वायू) या द्रव्याच्या अन्य अवस्था असून घन व द्रव पदार्थांपेक्षा वायूचे गुणधर्म अगदी वेगळे असतात. सामान्य तापमान व दाबाच्या परिस्थितीत अकरा मूलद्रव्ये वायुरूपात आढळतात व ती अधातवीय आहेत.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:01 ( 1 year ago) 5 Answer 82367 +22