घनकचऱ्याचा पर्यावरणावर काय परिणाम होतो?www.marathihelp.com

मानवी समाजात घन कचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याच्या समस्या या दृष्टीने गंभीर बाब आहे. त्यामुळे हवा, पाणी व जमीन प्रदूषित होऊन मानवी अधिवासाला धोका निर्माण होत आहे. घन कचऱ्याचे संकलन, साठवण, वाहतूक, प्रक्रिया व विल्हेवाट किंवा पूनर्वापर इ. बाबी घन कचरा व्यवस्थापनात येतात

solved 5
पर्यावरण Tuesday 14th Mar 2023 : 16:17 ( 1 year ago) 5 Answer 35453 +22