चांद बीबी कोणत्या राज्याची होती?www.marathihelp.com

स. १५९९) ही विजापुराची आदिलशाही व अहमदनगराची निजामशाही या दख्खनेतील साम्राज्याची राज्यपालक राणी होती. या राणीने विजापूर व अहमदनगरच्या राज्यांचे रक्षण करण्याचे काम केले. चांदबिबीला अहमदनगरमध्ये सम्राट अकबराच्या मुघल सैन्याशी झालेल्या लढाईमुळे ओळखले जाते .

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 15:31 ( 1 year ago) 5 Answer 129838 +22